Important Notice
Regarding First Year B.E / Direct Second Year B.E. - Non CAP Admissions
With reference to the notification no. तंशिप्र - 1224 प्र.क 03 प्रवेशाचा अंतिम सुधारीत दिनांक /2024/1723 dated 01/10/2024 by CET Cell this is bring to the notice of all the concerned that, all guide line for Non-CAP Admission Process will be made available on college website only.
प्रथम वर्ष बी.ई / थेट व्दितीय वर्ष नॉन - कॅप प्रवेशाबाबत महत्वाची सुचना
CET सेलव्दारे प्राप्त अधिसुचना क्र. तंशिप्र १२२४/प्र.क 03 / प्रवेशाचा अंतिम सुधारीत दिनांक / 2024/1723 दिनांक 01/10/2024 संदर्भात, सर्व संबंधिताच्या निदर्शनास आणून दिले जाते की, प्रथम वर्ष बी.ई / थेट व्दितीय वर्ष बी.ई नॉन - कॅप प्रवेश प्रक्रियेचा तपशिल लवकरच महाविद्यालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिली जाईल.